'हंता व्हायरस' चा (HantaVirus) प्रादुर्भाव

मे २०२६ | आंतरराष्ट्रीय आरोग्य घडामोडी

एमव्ही होंडियस या लक्झरी क्रूझ जहाजावर प्राणघातक 'हंता व्हायरस' चा (HantaVirus) प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. या जहाजावर २३ विविध देशांमधील सुमारे १५० प्रवासी प्रवास करत आहेत.

बाधित रुग्ण आणि मृतांची माहिती

हंता व्हायरसचा संसर्ग आणि प्रसार